मुंबई कडून पाऊस येतोय l राज्यात पावसाचे थैमान l विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस Hawamaan Andaaz
Hawamaan Andaaz नमस्कार हवामान अंदाज तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये आता वातावरणात पुन्हा एकदा बदल झालेला आहे काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. आता काय वातावरणात बदल आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत. जर आता पायाला गेला तर आपल्याला मुंबईकडे चांगला पाऊस आज पाहायला मिळू शकतो परंतु सर्व भागात होणार नाही … Read more