राज्यात पावसाचा हाहाकार आजपासून या जिल्ह्यांना तडाखा मोठे पाऊस hawamaan Andaaz Today
Hawamaan Andaaz Today महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुप्रभात शेतकरी मित्रांनो आपण आज 17 ऑगस्ट वार शनिवार महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहूया आज पासूनच राज्याच्या विविध जिल्ह्यांना वादळी विजांच्या कडकडाटासह पावसाला होणार सुरुवात. मोठे मोठे पाऊस आजपासून चालू सविस्तर अंदाज जाणून घेऊया. मित्रांनो समोर जर पाहिलं तर राज्याच्या साधारणता दक्षिण आणि विदर्भ आणि मराठवाडा या भागावरती पुन्हा पावसाचे … Read more